मी स्वत: मधुसिंग प्रतापसिंग उपाध्ये. यापूर्वी दक्षिण भारत गलाई परिवार माहिती पुस्तिका आपण तयार केलेली आहेच. ती सर्वाना अतिशय आवडली . पुस्तिकेला उदंड असा प्रतिसाद मिळाला .बेबसाइट देखील आपलयाला आवडेलआणि खरोखर आपण आनंदी व्हाल. यापेक्षा माझी अपेक्षा असणेच शक्य नाही आपण माझ्या मनोदयाचे स्वागत कराल अशीच अपेक्षा करतो.
सध्याचा पत्ता – रायचुर जि.रायचुर
मुळचा पत्ता – मु.पो.आटपाडी ता.आटपाडी जि.सांगली
सध्याचा पत्ता – रायचुर जि.रायचुर
मुळचा पत्ता – मु.पो.आटपाडी ता.आटपाडी जि.सांगली
सध्याचा पत्ता – रायचुर जि.रायचुर
मुळचा पत्ता – मु.पो.अग्रण धुळगाव ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
सध्याचा पत्ता – करोलबाग जि.मध्य दिल्ली
मुळचा पत्ता – मु.पो.कुर्ली ता.खानापुर जि.सांगली